लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

IAS Pooja Khedkar Case: दिलीप खेडकर यांना अटी शर्तीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | pooja khedkar father dilip khedkar granted conditional pre arrest bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IAS Pooja Khedkar Case: दिलीप खेडकर यांना अटी शर्तीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर

पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांना पौड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ...

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर जबाब नोंदवण्यास उपस्थित नाहीत; पुणे पोलिसांकडून दुसऱ्यांदा समन्स - Marathi News | Pooja Khedkar not present to record statement Second summons from Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर जबाब नोंदवण्यास उपस्थित नाहीत; पुणे पोलिसांकडून दुसऱ्यांदा समन्स

पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. मात्र, खेडकर पुण्यात जबाब नोंदवण्यास उपस्थित न राहिल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला ...

पटसंख्येअभावी पालिकेच्या दहा शाळाचे विलीनीकरण होणार; सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव - Marathi News | Ten municipal schools will be merged due to lack of quorum Proposal for approval before General Assembly in pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पटसंख्येअभावी पालिकेच्या दहा शाळाचे विलीनीकरण होणार; सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव

शाळाचे विलीनीकरण केल्याने कोणतीही शाळा बंद होणार नाही तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही ...

RTE नुसार खाजगी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार; पालक वर्गात आनंदाचे वातावरण - Marathi News | As per RTE private school admission process will start A happy atmosphere in parent class | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE नुसार खाजगी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार; पालक वर्गात आनंदाचे वातावरण

विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा ...

‘एमबीए’च्या द्वितीय वर्षाला आता थेट प्रवेश मिळणार; इंजिनीअरिंग, ‘बीबीए’चे पदवीधारक पात्र - Marathi News | 2nd year of 'MBA' will now have direct admission; Engineering, 'BBA' Graduate Qualification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एमबीए’च्या द्वितीय वर्षाला आता थेट प्रवेश मिळणार; इंजिनीअरिंग, ‘बीबीए’चे पदवीधारक पात्र

या विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे. ...

गुरुजी, गाव, वाडी-तांड्यांपर्यंत पोरं शोधा, एक पण सुटायला नको ! - Marathi News | Guruji, search for boys from village, wadi-tandas, don't miss even one! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुरुजी, गाव, वाडी-तांड्यांपर्यंत पोरं शोधा, एक पण सुटायला नको !

राज्यात २० जुलैपर्यंत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम ...

पोरगं अक्षरं गिरविणार अन् निसर्गालाही जीव लावणार! प्रत्येक शाळांमध्ये होणार ‘इको क्लब’ - Marathi News | Boys will write letters and bring life to nature! 'Eco club' to be held in every school | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोरगं अक्षरं गिरविणार अन् निसर्गालाही जीव लावणार! प्रत्येक शाळांमध्ये होणार ‘इको क्लब’

पहिल्या दिवसापासून पर्यावरणाचे धडे ‘इको क्लब’अंतर्गत शाळांमध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी धडे द्यायचे आहेत. ...

मुलींना मोफत उच्च शिक्षण; या अटी ठाऊक आहेत का? - Marathi News | free higher education for girls; Do you know these terms? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलींना मोफत उच्च शिक्षण; या अटी ठाऊक आहेत का?

अटींची पूर्तता झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीस शैक्षणिक व परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ असणार आहे. ...