लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

'ही तर माझी सुरुवात...' पुण्याच्या प्रिशाने रचला नवा विक्रम! अवघ्या १६व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी - Marathi News | 'This is my beginning...' Pune's Prisha sets a new record! Crossed the English Gulf at the age of 16 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ही तर माझी सुरुवात...' पुण्याच्या प्रिशाने रचला नवा विक्रम! अवघ्या १६व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी

इंग्लिश खाडी पोहून मिळालेले पैसे प्रिशा एका सामाजिक संस्थेला दान करणार असून त्यातून गोरगरीब मुलांना अन्नवाटप केले जाणार ...

"इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले अन् अत्याचार केला", २ वर्षापूर्वी घडलेला प्रकार तीने शिक्षकांना सांगितला.. - Marathi News | He told the teacher what happened 2 years ago made him unconscious by giving injections and tortured him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले अन् अत्याचार केला", २ वर्षापूर्वी घडलेला प्रकार तीने शिक्षकांना सांगितला..

'गुड टच बॅड टच' उपक्रमात मुलीला धीर आला अन् तिने समोर जाऊन शिक्षकांना दोन वर्षांपूर्वी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला ...

कंपनीने मुलीकडून थकवा येऊपर्यंत काम करून घेतले; आईचा आरोप, २६ वर्षीय मुलीने गमावला जीव - Marathi News | The company worked the girl to exhaustion Mother allegation 26 year old girl lost her life in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीने मुलीकडून थकवा येऊपर्यंत काम करून घेतले; आईचा आरोप, २६ वर्षीय मुलीने गमावला जीव

ईवाय कंपनीत तरुणी ऑडिट आणि ॲश्युरन्स विभागात नोकरी करत असून तिच्यावर कायम कामाचा लोड टाकला जायचा, तिच्या असिस्टंट मॅनेजरने एकदा तिला एका कामासाठी रात्री बोलावले होते ...

शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश - Marathi News | Afghan taliban banned smartphones education institutes order by supreme leader sheikh haibatullah akhunzada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Smartphones Banned in School College: या सरकारने आधीही विविध प्रकारचे आदेश जारी केले आहेत. ...

MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय? - Marathi News | 17 students change religion for MBBS admission; Admission of 8 students cancelled, What is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?

MBBS : एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी १७ विद्यार्थ्यांनी केलेल्या बोगसगिरीची समुपदेशानावेळी बिंग फुटले. प्रशासनाने कारवाई करत ८ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला, तर ९ जणांनी त्यांना मिळालेली सीट सोडून दिली. ...

नवीन ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी तयारी, ८०० जागा वाढण्याची शक्यता - Marathi News | Preparation for the admission process in the newly created 8 government medical colleges, 800 seats will be increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी तयारी, ८०० जागा वाढण्याची शक्यता

याच वर्षी प्रवेशप्रक्रियेसाठी तयारी, त्रुटी निघाली नाही तर यावर्षी कमी शुल्कात घडतील आणखी ८०० भावी डाॅक्टर ...

"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान - Marathi News | punjab cm bhagwant mann on rahul gandhi and education system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान

"माझ्या गावातील तीन मुलांना घेऊन जा. राहुल गांधी आणि सुखबीर बादल ज्या शाळेत शिकले, त्याच शाळांमध्ये त्यांना प्रवेश द्या. फी माफ करा आणि दोन वर्षांनी निकाल बघा. आमच्या गावातील मुले पहिले असतील." ...

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न भंगणार - Marathi News | Minority students' dreams of higher education abroad will be shattered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न भंगणार

Nagpur : शिष्यवृत्तीची अंतिम यादी अद्याप जाहीर नाही ...