त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुरंबी येथील जि.प.शाळा इमारतीमधील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांची जबाबदारी अवघा एकच शिक्षक सांभाळत असून, हा एकखांबी तंबू सांभाळताना सदर शिक्षकाची कसरत होताना दिसून येत आहे. ...
सायखेडा : जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची त्रैमासिक सहविचार सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष आर.के खैरनार, अर्जुन ताकाटे, प्रदीप शिंदे, धनराज वाणी उपस्थित होते. ...
सिन्नर : नाशिक वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, नाशिकचे अधीक्षक उदय देवरे यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे जानेवारी २०२१चे वेतन बँकेत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करुन सुखद धक्का दिला आहे. ...
इगतपुरी : शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आदिवासी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करीत निवेदन दिले. ...
ओझर टाउनशिप : संशोधन विभाग पुणे राज्य शैक्षणिक संशोधन आयोजित नवोपक्रम स्पर्धा २०२१ मधील राज्यस्तरीय स्पर्धेतील गट एक ते पाचसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मूल्यांकन जिल्हा व विभागस्तरावर पूर्ण करण्यात आले असून, पहिल्या फेरीतील प्रत्येक गटातील उत्कृष्ट दह ...