लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

ऑनलाइन कामांमुळे शिक्षक हैराण; मात्र शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा..! - Marathi News | Teachers are shocked by online work; but they are warned of disciplinary action! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन कामांमुळे शिक्षक हैराण; मात्र शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा..!

शिक्षक दुहेरी संकटात सापडले असून, अध्यापनासाठी आवश्यक वेळ आणि उत्साह कमी होत आहे. ...

शिक्षण विभागाचा दरवर्षीचा गोंधळ ! ‘पॅट’च्या प्रश्नपत्रिका यावर्षीही कमी पाठवल्या, परीक्षा कशी घ्यावी? - Marathi News | The Education Department's annual confusion! Fewer 'PAT' question papers were sent this year as well, how to take the exam? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षण विभागाचा दरवर्षीचा गोंधळ ! ‘पॅट’च्या प्रश्नपत्रिका यावर्षीही कमी पाठवल्या, परीक्षा कशी घ्यावी?

प्रत्येक शाळेत चार-पाच ते २० पर्यंत प्रश्नपत्रिकांचा तुटवडा : आजपासून परिक्षा कशी घ्यावी, शाळांसमोर प्रश्न ...

ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा; ना त्यांच्याएवढे वेतन व रजा, ना सवलती, अंगणवाडी सेविकांची व्यथा - Marathi News | Neither the status of a government employee nor the salary and leave equal to theirs, nor the concessions, the suffering of Anganwadi workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा; ना त्यांच्याएवढे वेतन व रजा, ना सवलती, अंगणवाडी सेविकांची व्यथा

सरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेचे प्रति फॉर्म ५० रुपये मानधन देण्याचे जाहीर झाले. मात्र, हे मानधन अनेक जिल्ह्यांत अद्याप मिळालेलेच नाही ...

Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ! - Marathi News | Social Viral: Beed's ZP School's pattern: Calligraphy and Rangoli training during mid-holidays, support from sarpanches too! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!

Beed's ZP School's pattern: मधली सुट्टी ही खाऊ आणि खेळाची, पण बीडच्या ZP शाळेतली मुलं याच वेळेचा करत आहेत सदुपयोग; पहा शिक्षकांची कौतुकास्पद कामगिरी! ...

Parabhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील शिक्षकाचा संस्थेकडून निलंबनाचा ठराव - Marathi News | Parabhani: Resolution to suspend teacher from institution in case of abusing minor girl | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील शिक्षकाचा संस्थेकडून निलंबनाचा ठराव

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींची कारागृहात रवानगी ...

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती शुक्रवारी येणार नागपुरात; मते मांडण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन - Marathi News | Trilingual Policy Determination Committee to arrive in Nagpur on Friday; Citizens urged to attend to express their views | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्रिभाषा धोरण निश्चिती समिती शुक्रवारी येणार नागपुरात; मते मांडण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

नागरिक आणि विविध क्षेत्रातील तज्ञांची मते जाणून घेणार : नियोजन भवन येथे दिवसभर संवाद साधणार ...

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय - Marathi News | maharashtra government relief for students in flood affected areas a decision to waive exam fees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय

BJP Chandrakant Patil News: मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक घेण्यात आली. ...

कृषी क्षेत्रातील करिअर संधी, मागील काही वर्षात कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश वाढले - Marathi News | Latest News Agriculture Courses Many career opportunities are available after agriculture course | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी क्षेत्रातील करिअर संधी, मागील काही वर्षात कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश वाढले

Agriculture News : कृषी अभ्यासक्रमानंतर विविध क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ...