लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

१०४ वर्षीय आजीबाईंची कमाल, राज्य साक्षरता परीक्षेत ८९ टक्क्यांनी उत्तीर्ण! - Marathi News | Keralas 104 year old Kuttiyamma Scores 89 Out of 100 in State Literacy Mission Exam | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :१०४ वर्षीय आजीबाईंची कमाल, राज्य साक्षरता परीक्षेत ८९ टक्क्यांनी उत्तीर्ण!

दृढ निश्चय आणि ध्येय निश्चित असेल तर कोणत्याही मोठ्या संकटावर आपल्याला मात करता येते. ...

परीक्षेंचा घोळ संपता संपेना; आता नेट व टीईटी परीक्षा एकाच दिवशी - Marathi News | The confusion of exams is not over; Now UGC-NET and TET exams are on the same day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षेंचा घोळ संपता संपेना; आता नेट व टीईटी परीक्षा एकाच दिवशी

दाेन वर्षांनंतर शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आतापर्यंत तीनवेळा ही परीक्षा वेगवेगळ्या कारणांनी पुढे ढकलण्यात आली. ...

परीक्षा पूर्वीप्रमाणे 'ऑफलाईन'; ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर निघावे लागेल - Marathi News | Exam as before 'offline'; We have to get out of the mindset of 'online' education | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षा पूर्वीप्रमाणे 'ऑफलाईन'; ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर निघावे लागेल

Uday Samant: आता परिस्थिती निवळत आहे. त्यासाठी ऑफलाईन शिक्षण पद्धत गरजेची आहे. ...

शालेय शिक्षणातील सुधारणांसाठी जगभरातील नामांकित आयटी कंपन्यांच्या सहकार्याने राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन - Marathi News | Establishment of State Educational Technology Forum in collaboration with reputed IT companies from around the world for the improvement of school education | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जगभरातील नामांकित आयटी कंपन्यांच्या सहकार्याने राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन

शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. ...

शाळा सुरू, बस बंद! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल - Marathi News | School starts, bus stops! The condition of students in rural areas | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शाळा सुरू, बस बंद! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल

शाळा सुरू केल्या. मात्र, बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चिमूर आगारातील ग्रामीण भागातून जाणाऱ्या बस मात्र अजूनही बंद आहेत. दररोज भाडे खर्च करून जाणे परवडणारे नसल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नसल्याचे चित्र आहे. ...

आता सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी घेणार भाभा अणु संशोधन केंद्रात प्रशिक्षण अन् संशोधन - Marathi News | Now students from Solapur district will take training and research at Bhabha Atomic Research Center | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी घेणार भाभा अणु संशोधन केंद्रात प्रशिक्षण अन् संशोधन

भाभा अणु संशोधन केंद्र व सोलापूर विद्यापीठात पंधरा प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार ...

विद्यापीठात प्राध्यापक पदोन्नतीत ‘फिक्सिंग’, सिनेट सभेत गदारोळ - Marathi News | university professor promotion Fixing scam issue raised in senate committee meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात प्राध्यापक पदोन्नतीत ‘फिक्सिंग’, सिनेट सभेत गदारोळ

सहायक प्राध्यापकांना प्राध्यापकाचा दर्जा देणाऱ्या समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फिक्सिंग’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

परीक्षा रद्द झाल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मिळणार शुल्क परतावा - Marathi News | students get refund ssc hsc exam fee cancellation of 10th12th exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षा रद्द झाल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मिळणार शुल्क परतावा

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने निर्णय ; शाळांकडून होणार रक्कमेचे वितरण ...