शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) या २०१८मध्ये झालेल्या परीक्षेत ६०० ते ७०० परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी शिक्षणविभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर याने सुमारे पाच कोटी रुपये दिल्याचे जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमार शिवकुमार या ...
शाळा परिसरामध्ये मोठमोठे झाडे आहे. मात्र, झुडपांमुळे या झाडापर्यंत पोहोचणे बालकांना कठीण जात होते. त्यामुळे मुलांची सुरक्षा आणि शाळा परिसर स्वच्छ होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. ...
Vikas Tatad : अमरावतीच्या झोपडपट्टीत राहून चहाची टपरी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने जिद्द आणि चिकाटीने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात एम.ए. ‘कम्पॅरिटिव्ह इन इंटरनॅशनल एज्युकेशन’ या विषयाच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळविला आहे. ...
शिक्षणाच्या आवडीमुळे आपले आई - बाबा ऊस तोडणी करत असताना कोणत्याही खेळात मन न रमवता हातामध्ये थेट पुस्तक, वही व पेन घेऊन स्वतः कॅनॉलचा कट्टा हीच आपली शाळा म्हणून अभ्यास करत होती. ...
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमाविले. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी सिनेटमध्ये प्रस्ताव आला होता. ...