लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

राज्यातील ४९ जणांना लागली शिक्षणाधिकारी पदाची लॉटरी - Marathi News | 49 posts of education officers in the state will be filled through promotion | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील ४९ जणांना लागली शिक्षणाधिकारी पदाची लॉटरी

शिक्षण विभागात प्रभारीराज सुरू असून खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांचीच ८१ पदे रिक्त आहेत. आता यातील ४९ पदे बढतीद्वारे भरली जाणार आहेत. ...

CoronaVirus News : कोरोनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान; स्मार्टफोनसह नेटवर्कचाही प्रश्न - Marathi News | CoronaVirus News Corona causes great educational loss to students in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान; स्मार्टफोनसह नेटवर्कचाही प्रश्न

येवला (योगेंद्र वाघ) : कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा कधी बंद तर कधी सुरू राहिल्या. नाही म्हणायला काही उपक्रमशील ... ...

TET Exam Scam: खळबळजनक माहिती समोर; देशमुखाने केल्या सुपेच्या खोडवेकरकडे तक्रारी - Marathi News | complaints to sushil khodvekar of tukaram Supe made by pritish deshmukh in tet exam scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: खळबळजनक माहिती समोर; देशमुखाने केल्या सुपेच्या खोडवेकरकडे तक्रारी

सुशील खोडवेकर यांना अटक केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. ...

खिरखंडीतील सावित्रीच्या लेकींची उच्च न्यायालयाकडून दखल!, बोटीचे सारथ्य करत, जंगलातून चालत जात घेतायतं शिक्षण - Marathi News | Girls from remote Khirkhandi village in Jawali taluka of Satara district have to struggle for education | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खिरखंडीतील सावित्रीच्या लेकींची उच्च न्यायालयाकडून दखल!, बोटीचे सारथ्य करत, जंगलातून चालत जात घेतायतं शिक्षण

शिक्षणासाठी बोटीचे सारथ्य स्वत: करत शिवसागर जलाशयातून प्रवास, तेथून पुढे जंगलातून चार किलोमीटर चालत साहसी प्रवास. ...

‘आयआयएम’च्या १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ - Marathi News | Summer placement for 100% of IIM students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आयआयएम’च्या १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’

‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत कंपन्यांची संख्या वाढली असून १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ झाले आहे. ...

ऑफलाइन परीक्षेची धास्ती; पेपर हातात पडताच चौथीतील मुलाला फुटला घाम,झाला अत्यवस्थ - Marathi News | Fear of offline exams; As soon as the exam paper fell in his hand, the class four std child started sweating, treated by a psychiatrist | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऑफलाइन परीक्षेची धास्ती; पेपर हातात पडताच चौथीतील मुलाला फुटला घाम,झाला अत्यवस्थ

शाळेत जाण्याच्या नावानेच त्याला धडकी भरत आहे. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ...

Maharashtra Board: दहावी - बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेणे अशक्य; परीक्षा ऑफलाईनच होणार - Marathi News | Tenth and 12th exam Impossible to take online Will be offline as per schedule in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Board: दहावी - बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेणे अशक्य; परीक्षा ऑफलाईनच होणार

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे. ...

Digital University: डिजिटल विद्यापीठ म्हणजे नेमके काय असते? - Marathi News | What exactly is a digital university? | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :डिजिटल विद्यापीठ म्हणजे नेमके काय असते?

Digital University: कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. त्याचाच आधार घेत आता देशात डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याविषयीची घोषणा करण्यात आली. ...