लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

Hijab Row: मुंबईतील कॉलेजमध्ये बुरख्यावर बंदी, नियमावलीत उल्लेख; प्राचार्यांनी सांगितलं 'या' मागील खरं कारण... - Marathi News | This college in Mumbai has a ban on wearing hijab / veil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील कॉलेजमध्ये बुरख्यावर बंदी, नियमावलीत उल्लेख; प्राचार्यांनी सांगितलं 'या' मागील कारण...

Hijab Row: कर्नाटकमध्ये महाविद्यालयात बुरखा घालण्यावरून वाद पेटला आहे .त्याचे पडसाद सर्वच देशात  उमटत आहेत. त्यातच आता मुंबईतील एका कॉलेजमध्येही असाच प्रकार पाहायला मिळत आहे. ...

CBSE Exam: सीबीएसईच्याही दहावी, बारावी परीक्षा ऑफलाईन; तारीख जाहीर - Marathi News | CBSE will conduct the term-2 board exams for Class 10 and 12 in offline mode from April 26, 2022 | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सीबीएसईच्याही दहावी, बारावी परीक्षा ऑफलाईन; तारीख जाहीर

CBSE 10th, 12th exam offline Date announced: कोरोनामुळे CBSE ने 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा टर्म 1 आणि 2 मध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. याचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. ...

पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण १४ फेब्रुवारीला होणार - उदय सामंत - Marathi News | Savitri bai fule statue at Pune University will be unveiled on 14 February | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण १४ फेब्रुवारीला होणार - उदय सामंत

राज्यपालांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजर राहणार ...

Karnataka Hijab controversy: कोण आहे हिजाब घातलेली ती तरुणी? जिला घेरून करण्यात आली घोषणाबाजी - Marathi News | Who is this young woman wearing hijab? Jay Shriram's proclamation was surrounded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे हिजाब घातलेली ती तरुणी? जिला घेरून करण्यात आली घोषणाबाजी

Karnataka Hijab controversy: कॉलेजमध्ये हिजाब घालून आलेल्या एका तरुणीसमोर घोषणा दिल्या जातात. तेव्हा ही तरुणीनेही प्रत्युत्तरदाखल घोषणा दिल्या. या तरुणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना कर्नाटकच्या मांड्या येथे घडली आहे. ...

मुलांची स्मरणशक्ती वाढवायची का?; तर त्यांना बौद्धिक खेळ खेळायला द्या ! - Marathi News | Do you want to improve children's memory ?; So let them play intellectual games! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलांची स्मरणशक्ती वाढवायची का?; तर त्यांना बौद्धिक खेळ खेळायला द्या !

डॉक्टरांचे आवाहन : स्मरणशक्ती कमीने विसरभोळेपणा वाढतो ...

अभ्यासाचं नव्हे; शिक्षक विचारताहेत, मुलांनो, लस घेतली की नाही, हा प्रश्न - Marathi News | / | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अभ्यासाचं नव्हे; शिक्षक विचारताहेत, मुलांनो, लस घेतली की नाही, हा प्रश्न

विद्यार्थ्यांना आता लसीचा ‘ताप’ : अहवाल सादर करण्याचे आदेश ...

HSC - 12th Exam: बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार - Marathi News | hsc exam hall tickets for 12th standard students will be available from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC - 12th Exam: बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार ...

शांतीश्री पंडित प्राध्यापक असताना ३ वर्षे होत्या रजेवर; जेएनयुला नियुक्ती कशी काय? विद्यार्थी संघटनांचा सवाल - Marathi News | Shantishri Pandit was on leave for 3 years How about appointing JNU Question of student unions in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांतीश्री पंडित प्राध्यापक असताना ३ वर्षे होत्या रजेवर; जेएनयुला नियुक्ती कशी काय? विद्यार्थी संघटनांचा सवाल

शांतीश्री पंडित गेल्या पाच वर्षांत एक हजाराहून अधिक दिवस म्हणजे जवळपास तीन वर्षे विना वेतन रजेवर असताना त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...