नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
School in Maharashtra: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता कोरोनाचे अजून निर्बंध लागणार का? तसेच उन्हाळी सुट्टी संपल्यावर शाळा पुन्हा वेळेवर सुरू होणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श ...
या बदलाचा मसुदा गुरुवारी रात्री प्रकाशित झाला असून, त्यावर ३० दिवसांत सूचना करण्याचे आवाहन इंडियन चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) सांगण्यात आले आहे. ...
Education : आता ऑनलाइन शिक्षण शब्द उच्चारल्यावर घरात मोबाइलच्या स्क्रीनद्वारे शाळा शिकणारी मुले, हेच चित्र डोळ्यापुढे आले असेल; पण तसे नाही तर, तुम्ही कोणत्याही व्यवसायात असा, कोणत्याही वयाचे असा. ...
UPSC result 2021 : "परीक्षा देण्याचा हा माझा चौथा प्रयत्न होता. यात मी यशस्वी झालो, हे सर्व बाबा महाकाल यांचेच आशीर्वाद आहेत. मी लवकरच बाबा महाकाल यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला जाईन." ...
दिल्लीच्या सम्यक जैनने देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षेच्या निकालात म्हणजेच UPSC मध्ये टॉप १० मध्ये सातवा क्रमांक मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. ...