लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

‘पीएसबीए’ शाळेत ‘आरटीई’ कोट्यातून फक्त ‘टीचिंग’ मोफत; इतर उपक्रमांसाठी वेगळा ‘चार्ज’ - Marathi News | Only 'teaching' free from 'RTE' quota in 'PSBA' school; Separate 'charge' for other activities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पीएसबीए’ शाळेत ‘आरटीई’ कोट्यातून फक्त ‘टीचिंग’ मोफत; इतर उपक्रमांसाठी वेगळा ‘चार्ज’

‘पीएसबीए’ शाळेत विद्यार्थ्यांशी भेदभावाचा धक्कादायक प्रकार : शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश ...

Yavatmal : टेट पास झालात? यवतमाळात ५१९ जागा तुमच्यासाठीच! अनुदानित शाळांची संचमान्यता आली - Marathi News | Yavatmal: Tate passed? 519 seats in Yavatmal only for you! Aided schools got general recognition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टेट पास झालात? यवतमाळात ५१९ जागा तुमच्यासाठीच! अनुदानित शाळांची संचमान्यता आली

Yavatmal: बीएड धारकांनो, तुम्ही टेट परीक्षा पास झाला असाल तर ही खुशखबर तुमच्यासाठीच आहे. जिल्ह्यातील अनुदानित शाळांच्या संचमान्यता झाल्या असून त्यात तब्बल ५१९ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे पुढे आले आहे. ...

हिंदू देवदेवतांविषयीचं वक्तव्य प्राध्यापकाला भोवलं, थेट निलंबनाची कारवाई आणि अटक - Marathi News | Symbiosis professor's remarks about Hindu gods lead to immediate suspension and arrest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदू देवदेवतांविषयीचं वक्तव्य प्राध्यापकाला भोवलं, थेट निलंबनाची कारवाई आणि अटक

हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाल अखेर कॉलेजमधून निलंबित, तर डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल करून अटक ...

रतन टाटांपासून ते आनंद महिंद्रापर्यंत; 'या' भारतीयांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन रचला इतिहास - Marathi News | Indian Businessmen: From Ratan Tata to Anand Mahindra, 'These' Indians made history by studying at Harvard University | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांपासून ते आनंद महिंद्रापर्यंत; 'या' भारतीयांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन रचला इतिहास

Indian Businessmen: भारतातील अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांनी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठले. ...

MBBS, BDS प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर; कटऑफ जास्त असण्याची शक्यता - Marathi News | Merit list announced for MBBS BDS admission Cutoff is likely to be higher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MBBS, BDS प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर; कटऑफ जास्त असण्याची शक्यता

एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी राज्यातील महाविद्यालयांची क्षमता १० हजारच ...

इच्छा तिथे मार्ग! 78 वर्षीय व्यक्तीने नववीत घेतला प्रवेश; दररोज 3 किमी चालत जातात शाळेत - Marathi News | 78 year old man enrols in class 9 in mizoram walks 3 kilometres daily to school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इच्छा तिथे मार्ग! 78 वर्षीय व्यक्तीने नववीत घेतला प्रवेश; दररोज 3 किमी चालत जातात शाळेत

शाळेचा गणवेश घालून आणि पुस्तकांनी भरलेली पिशवी घेऊन लालरिंगथारा रोज तीन किलोमीटर चालत त्याच्या वर्गात पोहोचतात. ...

एलआयटी आता लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ - Marathi News | LIT will now be Lakshminarayan University of Innovative Technology; granted autonomy by the University Grants Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलआयटी आता लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ

विधानसभेत विधेयक सादर ...

दागिनावाला, देशपांडे, अग्रवाल, देशमुख, बोरकर यांना जीवनसाधना पुरस्कार - Marathi News | Daginawala, Deshpande, Aggarwal, Deshmukh, Borkar, Jeevan Sadhana Award | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दागिनावाला, देशपांडे, अग्रवाल, देशमुख, बोरकर यांना जीवनसाधना पुरस्कार

नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव उद्या : उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रमुख अतिथी ...