शिक्षण, मराठी बातम्या FOLLOW Education, Latest Marathi News
उपकेंद्रातील रखडलेल्या कामांचा जाब विचारण्यासाठी धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. आंदोलन सुरु असतानाच वर्धापनाचा सोहळाही सुरु होता. ...
वाचन संस्कृती टिकविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी अनेक ग्रंथालये आहेत. पण, वाचकांनी पाठ फिरवल्यामुळे अशी ग्रंथालयेही आता शेवटच्या घटका मोजत आहेत. ...
आपण विश्व गुरू होतो आणि मला विश्वास आहे, की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी पिंपरीत सोमवारी सांगितले... ...
प्राथमिक फेरीसाठी या वर्षीपासून सुरू केलेल्या ऑनलाईन तिकिट विक्रीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...
टीसीएस कंपनीच्या गोंधळामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्याला विदर्भात, तर विदर्भातील विद्यार्थ्याला पश्चिम महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळाले आहे. ...
प्राथमिक, मुख्य परीक्षांच्या तारखा आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. ...
बीएड पात्र उमेदवार देशभरातील पीआरटी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत. ...
मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती ...