लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

विदर्भातील पर्यटन वाढीसाठी आयआयएम नागपूरचे सहकार्य; राज्य सरकारचा प्रस्ताव - Marathi News | IIM Nagpur's cooperation for increasing tourism in Vidarbha; State government's proposal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील पर्यटन वाढीसाठी आयआयएम नागपूरचे सहकार्य; राज्य सरकारचा प्रस्ताव

Nagpur : नैसर्गिक वनसंपदेने परिपूर्ण विदर्भातील पर्यटनवाढीसाठी आयआयएम नागपूर सहकार्य करणार आहे. ...

मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी मेहनत करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन  - Marathi News | dream big and work hard for it cm pramod sawant appeals to students in pariksha pe charcha event in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी मेहनत करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन 

सेंट मेरी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसह पाहिला'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम  ...

राज्यातील १,१६४ शाळांत मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नाही, हजारो शाळा आजही अंधारात! - Marathi News | Shocking Education Report: Over 1,100 Schools in Maharashtra Lack Separate Toilets for Girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १,१६४ शाळांत मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नाही, हजारो शाळा आजही अंधारात!

राज्यातील १,१६४ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय नसल्याचे आणि ३,३२८ शाळांमध्ये वीजही नसल्याचे भीषण वास्तव शिक्षण विभागाच्या सांख्यिकी अहवालातून उजेडात आले आहे. ...

यंदाही १ एप्रिलपासून शाळा सुरू होणार; २०२६-२७ साठी शाळांच्या सुट्यांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | this year too schools will start from 1 april 2026 in goa school holiday schedule for 2026 27 announced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :यंदाही १ एप्रिलपासून शाळा सुरू होणार; २०२६-२७ साठी शाळांच्या सुट्यांचे वेळापत्रक जाहीर

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

Mumbai: दहावी परीक्षेच्या ऐन तोंडावर ‘सीसीटीव्ही’चा प्रश्न ऐरणीवर! - Marathi News | Mumbai: 'CCTV' question on the agenda on the eve of the 10th exam! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावी परीक्षेच्या ऐन तोंडावर ‘सीसीटीव्ही’चा प्रश्न ऐरणीवर!

५४ परीक्षा केंद्रांसाठी ५० लाख द्या; पालिकेचे शिक्षण उपसंचालकांना पत्र ...

पुणे महापालिकेतील ४५ नगरसेवकांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंतच; ६१ नगरसेवकांचे पदवीपर्यंत शिक्षण - Marathi News | 45 corporators in Pune Municipal Corporation have education only up to 10th standard; 61 corporators have education up to graduation. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेतील ४५ नगरसेवकांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंतच; ६१ नगरसेवकांचे पदवीपर्यंत शिक्षण

दहावीपर्यंत शिकलेल्या नगरसेवकांची संख्या ४५ असून त्या इयत्ता दुसरी, चौथी, आठवी, नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांचा समावेश आहे ...

MBA Admissions: व्यवस्थापनातही पुढेच... मुलांना मागे टाकून एमबीए प्रवेशात मुलींचा डंका  - Marathi News | Girls Outshine Boys in MBA Admissions: Enrollment Surges by 11 Percentages Over Three Years | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :व्यवस्थापनातही पुढेच... मुलांना मागे टाकून एमबीए प्रवेशात मुलींचा डंका 

गेल्या तीन वर्षांत एमबीएला प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढले असून चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या २१,९९० आहे, ...

लेख: सामाजिक उतरंडीच्या खालच्या आणि वरच्या लोकांमधली तेढ - Marathi News | UGC’s New Equity Regulations 2026: A Tough Stand Against Campus Discrimination | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: सामाजिक उतरंडीच्या खालच्या आणि वरच्या लोकांमधली तेढ

UGC: १३ जानेवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेच्या प्रसारासाठी नियम, २०२६’ अधिसूचित केले. या नियमांचा  उद्देश सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये भेदभाव दूर करणे आणि सर्वांना समान संधी सुनिश्चित करणे हा आहे.  ...