लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

विद्यापीठाचे नवीन कुलगुरू कोण? आज नाव जाहीर होण्याची शक्यता - Marathi News | Who is the new vice chancellor of the BAMU university? The name is likely to be announced today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचे नवीन कुलगुरू कोण? आज नाव जाहीर होण्याची शक्यता

अद्याप कुलगुरूपदाच्या निवडीत कोणी बाजी मारली, याबद्दल ‘सस्पेन्स’ राखला जात आहे. ...

भारतातील किशोरवयीन मुलाची भाषिक आणि गणिती कौशल्यात पीछेहाट, असरचा अहवाल - Marathi News | Adolescents regression in language and mathematics skills in India, Asar report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतातील किशोरवयीन मुलाची भाषिक आणि गणिती कौशल्यात पीछेहाट, असरचा अहवाल

मुलाच्या (७०.९टक्के) तुलनेत मुलीनी (७६टक्के) त्यांच्या प्रादेशिक भाषेतील दुसरीच्या स्तराचा मजकूर वाचण्यात चांगली कामगिरी बजावली. तुलनेत मुलगे अंकगणित सोडवण्यात आणि इंग्रजी वाचनात पुढे असल्याचे दिसून आले.  ...

एमपीएससी मार्फतच घ्याव्यात स्पर्धा परीक्षा; छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा एल्गार - Marathi News | Competitive exams should be taken through MPSC only; Elgar of students in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमपीएससी मार्फतच घ्याव्यात स्पर्धा परीक्षा; छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा एल्गार

विद्यार्थी कृती समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षांत होणाऱ्या पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

प्रात्यक्षिकचे गुण यंदा ऑनलाइन भरावे लागणार; HSC- SSC परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय - Marathi News | The practical marks will have to be paid online this year State Education Board Decision for SSC, HSC Examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रात्यक्षिकचे गुण यंदा ऑनलाइन भरावे लागणार; HSC- SSC परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये हाेणाऱ्या एसएससी, एचएससी परीक्षांसाठी ऑनलाईन माध्यमातून गुण भरण्याची कार्यपद्धती लागू करण्यात येणार ...

ग्रामस्थांचे कौतुकच, पण दातृत्वामागच्या दारिद्र्याचे काय? - Marathi News | Appreciation of the villagers, but what about the poverty behind the charity? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रामस्थांचे कौतुकच, पण दातृत्वामागच्या दारिद्र्याचे काय?

नम्रता शिंदे, मुक्ता म्हेत्रे आणि ऋतुजा धपाटे या मराठवाड्यातल्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी  गावकऱ्यांनी घेतली, पण प्रश्नाचे मूळ वेगळे आहे!  ...

परीक्षेला डमी उमेदवार म्हणून बसण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण - Marathi News | A young man was beaten up for refusing to appear in the examination as a dummy candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षेला डमी उमेदवार म्हणून बसण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण

विद्यार्थ्याने नकार दिल्यावरही आरोपी त्याला जबरदस्तीने परीक्षा हॉलपर्यंत घेऊन गेला ...

अग्रलेख: परीक्षा घेणारेच नापास! पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना करावा लागतोय पाठ्यवृत्तीसाठी संघर्ष - Marathi News | Main Editorial on PhD students struggle to get essential material and education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: परीक्षा घेणारेच नापास! पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना करावा लागतोय पाठ्यवृत्तीसाठी संघर्ष

‘पुलं’नी म्हटलेल्या धर्तीवर 'शिक्षणात सर्वांत दुर्लक्षित कोण, तर विद्यार्थी', असे आज नक्कीच म्हणता येईल. ...

राज्यातील १६ सीईटींच्या तात्पुरत्या तारखा जाहीर; सीईटी सेलच्या वेबसाईटवर करा अर्ज नोंदणी - Marathi News | Tentative dates for 16 CETs in the state announced; Application registration can be done on the website of CET Cell | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :राज्यातील १६ सीईटींच्या तात्पुरत्या तारखा जाहीर; सीईटी सेलच्या वेबसाईटवर करा अर्ज नोंदणी

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या १६ सीईटींकरिता ऑनलाइन नोंदणी सुरू ...