कठीण स्पर्धा आणि शैक्षणिक ताणतणावापासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी कोचिंग संस्थांनी समुपदेशन प्रणाली विकसित करावी. त्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही. ...
अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड यूथ ही संस्था दरवर्षी जगभरातील हुशार मुलांचा शोध घेते. यावर्षी त्यांनी जगातील नव्वद देशांमध्ये १६,००० मुलांची परीक्षा घेतली. ...