लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

FTII च्या आवारात वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनेच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Case against 7 members of student union for putting up controversial board in FTII premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :FTII च्या आवारात वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनेच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा

वादग्रस्त फलकामुळे सामाजिक ऐक्याला बाधा पोहचण्याची शक्यता ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विजय फुलारी यांची नियुक्ती - Marathi News | Vijay Phulari appointed as Vice-Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विजय फुलारी यांची नियुक्ती

‘टॉप फाइव्ह’च्या मुलाखतीनंतर २० दिवसांच्या प्रतीक्षेने कुलगुरूंची नियुक्ती ...

तलाठी निवड यादी जाहीर; २३ जिल्ह्यांत लागला निकाल, यादी संकेतस्थळावर उपलब्ध - Marathi News | Talathi selection list announced Result in 23 districts list available on website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलाठी निवड यादी जाहीर; २३ जिल्ह्यांत लागला निकाल, यादी संकेतस्थळावर उपलब्ध

सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार ...

'बामु'च्या कुलगुरुपदी डॉ विजय फुलारी, तर डॉ मिलिंद बारहाते यांची अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती  - Marathi News | Dr. Vijay Phulari as Vice-Chancellor of Bamu, Dr. Milind Barhate as Vice-Chancellor of Amravati University | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बामु'च्या कुलगुरुपदी डॉ विजय फुलारी, तर डॉ मिलिंद बारहाते यांची अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती 

Education News: राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली.  ...

बावीस हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पडून; ‘समाज कल्याण’ने उगारला कॉलेजविरुद्ध बडगा - Marathi News | Scholarship applications of twenty-two thousand students pending; 'Samaj Kalyan' raised the bar of action against the college | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बावीस हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पडून; ‘समाज कल्याण’ने उगारला कॉलेजविरुद्ध बडगा

व्यावसायिक व पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. ...

क्लासचालक न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत, १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश देण्यावरून नाराजी - Marathi News | Displeasure over admitting children under 16 years of age, preparing to appeal to the class teacher in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्लासचालक न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत, १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश देण्यावरून नाराजी

क्लासचालकांना याबाबत पुरेशी स्पष्टता हवी आहे. ...

युजीसी-नेटचा निकाल जाहीर; कटऑफही जाहीर - Marathi News | UGC-NET Result Declared; Cutoff also announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युजीसी-नेटचा निकाल जाहीर; कटऑफही जाहीर

हा निकाल दि. १७ जानेवारीला जाहीर होणार होता. मात्र, तांत्रिक अडणींमुळे दिलेल्या तारखेला तो जाहीर होऊ शकला नाही. ...

... शेवटी विद्यार्थी हित परमोच्च समजायला हवे! - Marathi News | student interest should be considered as the education highest priority! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... शेवटी विद्यार्थी हित परमोच्च समजायला हवे!

खुल्या अर्थव्यवस्थेच्या अंगीकारानंतर निर्माण झालेला नवश्रीमंत वर्ग आणि त्यांचे अनुकरण करणाऱ्या मध्यमवर्गाने भरभरून आश्रय दिल्याने कोचिंग क्लासेस हा शिक्षणाचा आवश्यक घटक होऊन बसला. ...