लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

Scholarship List 2024: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी पात्र - Marathi News | 5th, 8th scholarship merit list announced; 31 thousand 394 students eligible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Scholarship List 2024: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी पात्र

यंदा इयत्ता पाचवीचे १६ हजार ६९१ आणि आठवीचे १४ हजार ७०३ असे एकुण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले ...

'ही' झेडपी शाळा 'प्रायव्हेट'वर भारी;विद्यार्थ्यांना 'जापनीज' भाषेची गोडी,स्वतः करतात ‘कोडिंग’ - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar's Gadiwat ZP School defeats 'Private Schools'; starts at 6 am, students do their own computer 'coding' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ही' झेडपी शाळा 'प्रायव्हेट'वर भारी;विद्यार्थ्यांना 'जापनीज' भाषेची गोडी,स्वतः करतात ‘कोडिंग’

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाडीवाट येथील जि. प. शाळेने आपल्या शैक्षणिक प्रगतीद्वारे खासगी शाळांना धडकी भरवली आहे ...

स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पूरव यांचे निधन - Marathi News | Freedom fighter social activist Prematai Purav passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पूरव यांचे निधन

गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग ...

UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा... - Marathi News | UPSC Prelims 2024 Exam Result Declared; Check Mains Date... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...

13 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. ...

मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या शाळा - Marathi News | The school was again buzzing with chirping of children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या शाळा

गुलाबपुष्प, मिष्ठान्न देऊन स्वागत : चिमुकले रडले, मग खुदकन हसले ...

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अमरावतीमध्ये प्रयत्न सुरु - Marathi News | Efforts started in Amravati to bring out-of-school children into the stream of education | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अमरावतीमध्ये प्रयत्न सुरु

Amravati : जिल्ह्यात ५ जुलैपासून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ...

आधुनिक शिक्षणासह वारकरी परंपरेचे धडे; आळंदीत वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ - Marathi News | Lessons from Warkari tradition with modern education An increase in the number of students taking formal education in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधुनिक शिक्षणासह वारकरी परंपरेचे धडे; आळंदीत वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

एक सशक्त संस्कारी पिढी घडण्यासह अनेक उत्तम कीर्तनकार, गायक, वादकही तयार होत आहेत ...

लग्नांवर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च! ३ वर्षांच्या कमाईचा चुराडा; प्रतीविवाह सरासरी खर्च १२.५ लाख रुपये - Marathi News | Marriages cost twice as much as education Breakdown of 3 years of earnings average cost per marriage is Rs.12.5 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्नांवर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च! ३ वर्षांच्या कमाईचा चुराडा

भारतातील विवाह बाजार १०.९ लाख कोटी रुपयांचा झाला आहे. ...