लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

पुन्हा होणार नाही NEET UG परीक्षा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, दिलं असं कारण     - Marathi News | NEET UG exam will not be held again, Supreme Court's big decision, reason given     | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET UG परीक्षेबाबात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश

NEET UG Exam News: नीटची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परीक्षेच्या पावित्र्याचं उल्लंघन झाल्याचे पुरेसे आणि सबळ पुरावे मिळालेले नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश देताना स्पष्ट केलं आहे.  ...

केंद्रातही लाडका भाऊसारखी योजना; १ कोटी तरुणांना इंटर्नशिपसह महिन्याला मिळणार ५००० रुपये - Marathi News | Union Budget 2024 Government will provide internship to 1 crore youth with allowance of Rs 5000 per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रातही लाडका भाऊसारखी योजना; १ कोटी तरुणांना इंटर्नशिपसह महिन्याला मिळणार ५००० रुपये

१ कोटी तरुणांसाठी प्रति महिना ५,००० रुपये भत्त्यासह इंटर्नशिपची संधी केंद्र सरकारने दिली आहे. ...

Ias Pooja Khedkar Case: खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट? केंद्राने राज्याकडे मागितली माहिती - Marathi News | manorama khedkar and dilip khedkar couple really divorced The Central government has sought information from the maharashtra state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ias Pooja Khedkar Case: खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट? केंद्राने राज्याकडे मागितली माहिती

पूजा खेडकरांच्या आई-वडिलांनी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी घटस्फोट झाल्याचे दाखवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला ...

‘जंगलातील मैफल’वर साहित्यविश्वात झाला ‘शोर’! कवितेची निवड झालीच कशी? - Marathi News | on what basis has the poem in the first standard Balbharti book been selected? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जंगलातील मैफल’वर साहित्यविश्वात झाला ‘शोर’! कवितेची निवड झालीच कशी?

कवितेमध्ये यमक जुळवण्यासाठी कोणतेही शब्द ओढून-ताणून बसविल्याची टीका साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली ...

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिन्यांची मुदत! - Marathi News | Big relief for maratha students availing reservation; 6 months deadline to submit caste validity certificate! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिन्यांची मुदत!

एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.   ...

Agriculture News : प्राथमिक शाळेपासूनच शेतीचे धडे गिरवले तर काय बिघडलं? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture education is necessary from primary school see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : प्राथमिक शाळेपासूनच शेतीचे धडे गिरवले तर काय बिघडलं? जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : मुलांना प्राथमिक शाळेपासूनच (Agriculture In School) शेतीचे धडे दिले तर वावगं काय, असा सवाल उपस्थित होत आहे.  ...

अमेरिकन शिक्षण पध्दती 'स्टेम'ची ग्रंथालये छत्रपती संभाजीनगरच्या २१०० झेडपी शाळांमध्ये - Marathi News | American Education System 'STEM' Libraries in 2100 ZP Schools of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमेरिकन शिक्षण पध्दती 'स्टेम'ची ग्रंथालये छत्रपती संभाजीनगरच्या २१०० झेडपी शाळांमध्ये

स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने उपक्रम, विद्यार्थ्यांना होणार फायदा ...

प्रतीक्षा संपली; आरटीई निवडीचे सोमवारपासून येणार संदेश - Marathi News | The wait is over; RTE selection messages from Monday | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रतीक्षा संपली; आरटीई निवडीचे सोमवारपासून येणार संदेश

लातूर जिल्ह्यात २१५ शाळांत १८६५ जागा आहेत ...