लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी - Marathi News | Gurukul opens in Naxalite area, soldiers take responsibility for education of 100 children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

बस्तर विभागातील दोन-तीन जिल्हे वगळता ७ जिल्ह्यांमध्ये आता नक्षलवाद सोडून शिक्षण, आरोग्य आणि विकासाची चर्चा आहे. ...

चौथीत फी न भरल्याने सहावीच्या विद्यार्थ्याला शाळेकडून मानसिक त्रास - Marathi News | Sixth grade student faces mental harassment from school for not paying fees in fourth grade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चौथीत फी न भरल्याने सहावीच्या विद्यार्थ्याला शाळेकडून मानसिक त्रास

प्राचार्यासह दोन शिक्षकांवर गुन्हे दाखल : वडिलांना व्हॉट्सॲपवर पाठविली टीसी ...

.. तर अकरावीच्या तब्बल ५५ हजार जागा राहणार रिक्त - Marathi News | ..so as many as 55 thousand seats in class 11 will remain vacant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :.. तर अकरावीच्या तब्बल ५५ हजार जागा राहणार रिक्त

शेवटच्या दिवशीपर्यंत ४३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी : प्रवेश फेरीदरम्यानही सुरू राहील नोंदणी ...

चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय? - Marathi News | India surpasses China, has the largest army of graduates in the world; What does the new report say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

उच्च शिक्षण घेणाऱ्याची संख्या भारतात वाढली आहे. भारताने याबाबतीत चीनलाही मागे टाकले आहे. काय आहे नव्या रिपोर्टमध्ये? ...

'माझी जगायची इच्छा संपली' आयटी अभियंता तरुणीने २१ व्या मजल्यावरून मारली उडी, संपवलं जीवन - Marathi News | 'My will to live is gone': Young IT engineer jumps from 21st floor, ends her life | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'माझी जगायची इच्छा संपली' आयटी अभियंता तरुणीने २१ व्या मजल्यावरून मारली उडी, संपवलं जीवन

चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराप्रमाणे तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे ...

शालार्थ आयडी : संशयितांना चौकशीशिवाय अटक करू नका - Marathi News | Shalarth ID: Do not arrest suspects without questioning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ आयडी : संशयितांना चौकशीशिवाय अटक करू नका

Nagpur : राज्य शिक्षण आयुक्तांसह सचिवांची पोलिस आयुक्तांशी चर्चा ...

हजारो विद्यार्थ्यांचे दाखले अडकले, महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया बारगळली - Marathi News | Thousands of students' certificates stuck, college admission process disrupted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हजारो विद्यार्थ्यांचे दाखले अडकले, महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया बारगळली

संकेतस्थळ वारंवार होतेय बंद : दाखले काढण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटले ...

जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्यांच्या पालकांना पूर्ण कर माफ; नांदुरघाट ग्रामपंचायतचा निर्णय - Marathi News | Huge blow! Full tax exemption for parents of students studying in Zilla Parishad schools; Historic decision of Nandurghat Gram Panchayat of Kage | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्यांच्या पालकांना पूर्ण कर माफ; नांदुरघाट ग्रामपंचायतचा निर्णय

नांदुरघाट ग्रामपंचायतमध्ये १६ सदस्य असून ६ हजार २०० मतदार आहेत. जवळपास दीड ते दोन हजार घरे आहेत. ...