लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएनच्या कॅस्केडमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळते सुवर्णसंधी - Marathi News | Jamnabai Narsi Alumni Association's Cascade provides golden opportunities to students' talents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएनच्या कॅस्केडमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळते सुवर्णसंधी

२७ तारखेला यशस्वीपणे पार पडलेल्या 'आशाएं' च्या परिपूर्ण अनुभवाने या फेस्टची सुरुवात होते. मुंबई आणि आसपासच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सांस्कृतिकदृष्ट्या एक चांगला अनुभव देण्यावर फोकस केला जातो. ...

दहावी, बारावीत 65 लाख विद्यार्थी नापास; केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्ष - Marathi News | 65 lakh students failed in 10th, 12th; Findings from the report of the Union Education Department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहावी, बारावीत 65 लाख विद्यार्थी नापास; केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्ष

५६ राज्य शिक्षण मंडळे आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह ५९ शालेय शिक्षण मंडळांच्या १० व १२वीच्या परीक्षांच्या निकालांचे विश्लेषण केंद्रीय शिक्षण खात्याने केले. ...

MPSC विराेधात दुसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरूच; २५ ऑगस्टची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी - Marathi News | MPSC protests continue for second day Demand for postponement of preliminary examination on 25th August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC विराेधात दुसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरूच; २५ ऑगस्टची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता ...

बदलापूरातील 'त्या' शाळेवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई; मंत्री दीपक केसरकरांचे आदेश - Marathi News | Deepak Kesarkar, action of education department orders appointment of administrator at Adarsh ​​Vidya Mandir School in Badlapur after sexual assault | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापूरातील 'त्या' शाळेवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई; मंत्री दीपक केसरकरांचे आदेश

बदलापूर अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण राज्यात संताप उसळला आहे. त्यात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.   ...

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; दिल्लीच्या गुन्हे शाखेचा पुण्यात येऊन तपास - Marathi News | Pooja Khedkar Trouble Rises Crime branch of Delhi came to Pune and investigated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; दिल्लीच्या गुन्हे शाखेचा पुण्यात येऊन तपास

खेडकरने शासनाची जी फसवणूक केली आहे, त्याबाबत दिल्ली पोलिसांनी कसून तपास सुरू ...

अमेरिकेत शिक्षण घेत असताना फोनवरून पूजा पाठ; उच्चशिक्षित तरुणीला १८ लाखाचा गंडा - Marathi News | Pooja reciting over the phone while studying in America 18 lakhs to a highly educated young woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेत शिक्षण घेत असताना फोनवरून पूजा पाठ; उच्चशिक्षित तरुणीला १८ लाखाचा गंडा

पिंपरी चिंचवड परिसरात बोलावून त्यांचा सोन्याचा हार आणि सोन्याच्या बांगड्या असा ५ लाख ५९ हजाराचा ऐवज त्यांच्याकडून काढून घेतला ...

पुण्यात MPSC विरोधात कृषी पदवीधरांचे आंदोलन; हजारो विद्यार्थी लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर जमा - Marathi News | Agriculture graduates protest against MPSC in Pune; Thousands of students gathered on Lal Bahadur Shastri Street | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात MPSC विरोधात कृषी पदवीधरांचे आंदोलन; हजारो विद्यार्थी लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर जमा

निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही, तसेच नवीन पदांची जाहिराती प्रसिद्ध केली जात नाही ...

Pune: पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; मुलीने काढला पळ - Marathi News | Attempt to molest a minor girl at school in Pune The girl ran away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; मुलीने काढला पळ

मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता, मुलगी जवळ येताच आरोपीने हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत नेले ...