लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

एमबीबीएस प्रवेशासाठी मुदतवाढ; नोंदणीचा आज शेवटचा दिवस - Marathi News | Extension of time for MBBS admission; Today is the last day for registration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमबीबीएस प्रवेशासाठी मुदतवाढ; नोंदणीचा आज शेवटचा दिवस

३० ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार ...

अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सुटका; निवडणूक, जनगणना ड्युटी मात्र कायम राहणार - Marathi News | release of teachers from non-teaching duties; However, the election and census duties will continue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सुटका; निवडणूक, जनगणना ड्युटी मात्र कायम राहणार

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी शासन निर्णय काढत जाहीर केले. ...

सम्यक विद्यार्थी आंदोलन आता शिष्यवृत्तीसाठी एल्गार पुकारणार - Marathi News | Samyak Vidyarthi Andolan will now call Elgar for scholarship | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सम्यक विद्यार्थी आंदोलन आता शिष्यवृत्तीसाठी एल्गार पुकारणार

‘स्वाधार’साठी जाचक अटी रद्द करा,  बार्टीकडून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी शिष्यवृत्ती दिली जावी ...

मत्स्य व्यावसायिकांसाठी विद्यापीठातील ‘डीएनए बारकोडिंग’ केंद्र ठरतेय वरदान - Marathi News | Paul Hebert DNA Barcoding Center in BAMU University is turning out to be a boon for fisheries professionals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मत्स्य व्यावसायिकांसाठी विद्यापीठातील ‘डीएनए बारकोडिंग’ केंद्र ठरतेय वरदान

विद्यापीठ वर्धापन दिन विशेष: १३० पेक्षा अधिक राष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित, मत्स्य संघटनांना केले जाते मार्गदर्शन ...

सिम्बॉयसिस एमबीए प्रवेश आता 'सिम्बायोसिस नेशनल ॲप्टिट्यूड टेस्ट २०२४' च्या माध्यमातून खुले - Marathi News | symbiosis mba admissions now open through symbiosis national aptitude test 2024 | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सिम्बॉयसिस एमबीए प्रवेश आता 'सिम्बायोसिस नेशनल ॲप्टिट्यूड टेस्ट २०२४' च्या माध्यमातून खुले

सिम्बॉयसिस एमबीए प्रोग्रामसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया 'सिम्बॉयसिस नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट २०२४' च्या माध्यमातून अधिकृतरित्या सुरू करण्यात आली आहे. ...

शिक्षण कोणाच्या मालकीचे?  शैक्षणिक वाटचालीवरच देशाचीही पुढची वाटचाल निर्भर - Marathi News | Who owns education?  The future progress of the country also depends on the educational progress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षण कोणाच्या मालकीचे?  शैक्षणिक वाटचालीवरच देशाचीही पुढची वाटचाल निर्भर

‘आरटीई’ प्रवेशाला परवानगी दिल्यानंतर आता वर्गातील मुलांचे प्रमाण योग्य राहील का, हेदेखील शिक्षण खात्याने जाहीर करायला हवे. ...

पुण्यात MPSC विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोडलं - Marathi News | The students who were protesting for 2 days in Pune were released by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात MPSC विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोडलं

एमपीएससी विद्यार्थ्यांची एक मागणी पूर्ण केली तर कृषी विभागासंबंधित मागणीचा काहीच विचार न केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनावर ठाम राहिले होते ...

MPSC Students Protests: पोलिसांकडून विद्यार्थ्यांना धरपकड; आम्ही ३ दिवसांपासून पाणीसुद्धा पिलं नाही - Marathi News | MPSC Students arrested by pune police in agitation for mpsc demand government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC Students Protests: पोलिसांकडून विद्यार्थ्यांना धरपकड; आम्ही ३ दिवसांपासून पाणीसुद्धा पिलं नाही

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागण्या आम्ही मांडतोय, सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी ...