मंत्रालयात ओळख असल्याची थाप मारून बजाजनगर येथील त्रिमूर्ती बालक मंदिर शाळेची संच मान्यता आणून देण्यासाठी संस्थाचालक महिलेला एक जणाने तब्बल ७० लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. ...
लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळालेल्या विविध प्रकारच्या माहितीमुळे सर्व प्रकारचे कन्फ्युजन दूर झाले असल्याची प्रतिक्रिया फेअरमधून बाहेर पडताना पालकांसह विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. ...
दहावीच्या परीक्षा झाल्या की, अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होते. मुंबईतील नामांकित कॉलेजेसमध्ये प्रवेशासाठी मुंबईसह राज्याबाहेरील अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात. अशा वेळी राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या पद्धतीप्रमाणे आपल्या ग्रेड ...
‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ला शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तापडिया नाट्यमंदिर येथे शुक्रवारी (दि.२५) सुरुवात झाली. या फेअरचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या हस्ते झाले. पहिल्याच दिवशी फे ...
गोवा शालांत मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२७ टक्के इतका लागला आहे. ७८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात २१ सरकारी तर ५७ अनुदानित माध्यमिक विद्यालये आहेत. निकालात मुलींनीच बाजी मारली. ...
उंब्रज : खेडेगावात तिचा जन्म झाला. ज्या काळात मुली सायकलवरून फिरायलाही धजावत नव्हत्या त्या काळात ‘ती’ दुचाकीवरून दिमाखात कॉलेजला जायची; पण हा रुबाब केवळ ...
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयामुळे शिक्षणसेवक कालावधीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. वित्त विभागाने नोकर भरतीबाबत प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयामध्ये शिक्षणसेवक कालावधी पाच वर्षांचा असल्याचे नमूद केल्यामुळे राज्यातील शिक्षणक्ष ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची अनियमितता, नेमणुकांमधील गोंधळाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना राज्य सरकारने केली होती. विद्यापीठात ही समिती सोमवारी ( ...