मराठवाड्यातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या (मशिप्रमं) केंद्रीय कार्यकारिणीची निवडणूक आज सकाळी १० वाजता पार पडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल लागलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण स्टेट बोर्डात घ्यायचे असेल, त्यांनी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या केंद्रावर आॅनलाईन अर्जाचा भाग १ भरावा. भाग-१ भरल्यानंतरच सीबीएसई व ...
महाराष्ट्रातील राज्यपाल कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (रासेयो) स्वयंसेवकांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या जवानांकडून प्रशिक्षण देते. यात राज्यातील सर्वच विद्यापीठे सहभागी होतात. हा अभिनव ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे २ जूनपासून सदर मोफत प्रशिक्षण वर्गास प्रारंभ झाला. ...
अकोला: राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती अवलंबणाºया शाळांची संख्या वाढत असताना, अकोला जिल्ह्यात मात्र विरुद्ध परिस्थिती आहे. दरवर्षी ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती शाळांमध्ये रूजविण्याचा प्रयत्न होत असताना, अकोला जिल्ह्यात केवळ ५७ ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाने एकीकडे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत मोफत शिक्षण देण्यासाठीचा कायदा केला आहे. असे असतानाच शिक्षणाचा पहिला टप्पा म्हणजेच शाळा प्रवेशाचा होय. या प्रवेशासाठीच काही शिक्षण संस्थांकडून अव्वाच्या सव्वा डोनेशनची मागणी होत अ ...
लोकमत कॅम्पस क्लब आणि अभिजात ट्यूटोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे हा सेमिनार सांयकाळी ५ त ८ या वेळेत स्वयंवर मंगल कार्यालयात होईल. ...
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ साठी २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. आॅनलाईन अर्ज करण्याची संधी शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पालकांनी अर्ज करण्याचे आवाहन शिक्ष ...