एक वर्षापासून ६० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यात शिक्षण शुल्क शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने राज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट झाली आहे. ...
एस.एस.बी.टी.अभियांत्रिकीतील ई अँड टी.सी.विभागाच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटीसाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती केली आहे. घराची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण व वीजनिर्मिती या तीन गोष्टींवर भर देण्यात आला आहे. ...
अकोला: खासगी शिक्षण संस्थांमध्ये रिक्त जागांवर शिक्षकाची नेमणूक करायची असेल तर शिक्षण संस्थेला शिक्षण उप-संचालक, शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन प्रथमत: शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात टाकावी लागणार आहे. ...
घटत्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे शासकीय अध्यापक विद्यालयांचे (डी.एल.एड.) प्रथम वर्षाचे प्रवेश चालू वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ...
सद्यस्थितीत सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांचे निकाल जाहीर झाले असून प्रवेशाचे वारे सुरू आहेत. मात्र ‘बीएएमएस’ व ‘बीएचएमएस’मध्ये प्रवेश घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...