महापालिका शाळांना लागूनच खाजगी शाळांचे पेव फुटले आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपाच्या शाळा आता तग धरायला तयार नाहीत. चार शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी असल्याने त्या बंद करण्यात येणार आहेत. ...
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम घेऊन प्रवेश द्या. याबाबतच्या शासन आदेशाची या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करा, अशी सूचना कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने ...
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अधिनियम २००९ अंतर्गंत जिल्ह्यातील कायम विना अनुदानित, विना अनुदानित आणि स्वंयअर्थसहायित अशा निकषपात्र २०० शाळांमधून अतापर्यंत तिसऱ्या फेरीअखेर १७६० प्रवेश निश्चित झाले असून उर्वरित ८४७ प्रवेशांसाठी लवकरच चौथी ...
शिक्षण संस्थेला समांतर बनत चाललेल्या खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने खासगी शिकवणी कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या अंतर्गत खासगी क्लासेसना पाच टक्के, गरीब मुलांना मोफत कोचिंग आणि नफ्यातील ५ टक्के वाटा सरकारला देण्य ...
केंद्र सरकारने शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या हक्काचे अनुदान प्राप्त झाले असूनही ते अद्यापही देण्यात आले नाही. ...