विश्लेषण : एवढे होऊनही विद्यापीठ प्रशासन आपण ग्लोबल विचाराचे असल्याचे स्पष्ट करीत आम्ही केलेली कृती योग्य आहे, असे ठासून सांगेल. याचे विशेष कौतुक वाटते. जे आपले कामच नाही, त्यावर आपण पैसा, वेळ आणि शक्ती खर्च का करतो, याचाही विचार होत नाही. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात असलेल्या बारसागड येथे मंगळवारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची बदली झाल्याच्या कारणाखातर शाळेत जायला नकार दिला. ...
कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चार भरारी पथके गठित करण्याचे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १८ आॅगस्ट रोजी दिले आहेत. ...
राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीअंतर्गत निम्म्या शुल्कात विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शिक्षण संस्थांनी प्रवेश देण्याचा शासन आदेश आहे. त्यानुसार निम्म्या शुल्कात प्रवेश न देणाऱ्या महाविद्यालय, संस्थांची परवानगी काढून घेण्यासह त्यांच्यावर फ ...
यावर्षी जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये प्रत्येकी ३ याप्रमाणे ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने २७ आॅगस्ट रोजी दिली. ...
राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. ...