शालेय जीवनापासून नवीन संशोधक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असलेल्या नीती आयोगांतर्गत ‘अटल प्रयोगशाळा’ आता ग्रामीण भागातही आपल्या पाऊलखुणा रोवत नवसंशोधकांचा शोध घेणार आहे. ...
केंद्र शासनाच्या धोरणानुसार एनबीए या संस्थेने केलेल्या तपासणीत चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागांना एनबीएचा विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. ...
शनिवारी रेवकी, उमापूर केंद्र तथा निवडक अधिकारी व शिक्षकांची शिक्षण परिषद शहरातील सेंट झेविअर्स शाळा येथे पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, व इतर अधिकाºयांनी प्रश्नोत्तराच्या रुपाने शिक्षकांशी संवाद साधला. ...
अविनाश बोर्डे यांनी राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. ...
देशातील चार विद्यार्थ्यांना मंगळवारपासून केंब्रीज विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय ‘अॅडव्हान्स लिडरशिप’ कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. ...
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दहाहून अधिक फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यांना प्रवेशासाठी शेवटची संधी ... ...