काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची राज्यातील शिक्षण तसेच सहकारी संस्थांवर मजबूत पकड असल्याने विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी सरकारने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे उखडण्यासाठी शिक्षण व सहकार क्षेत्रावर घाला घातल्याचा गंभीर आरोप माज ...
शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यावहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या ५ वर्षात शैक्षणिक कामाच्या व्यापात १० पटीने वाढ असताना १५ वर्षापासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षक नियु ...
शाळेचे माजी विद्यार्थी हेच शाळेचे खरेखुरे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर असतात, हे ओळखून त्यांनाच शाळेचे सदिच्छा दूत बनवण्यासाठी तसंच त्यांच्या माध्यमातून शाळेच्या विविध उपक्रमांसाठी निधी उभा करण्यासाठी सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने योजनाबद्ध ...
जिल्ह्यातील शिक्षण संस्था प्रमुखांच्या बैठकीत २ नोव्हेंबर रोजी शैक्षणिक बंद पुकारण्यात आला. येथील द. बा. घुमरे पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील शिक्षण संस्था प्रमुखांची बैठक संपन्न झाली. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीच्या- निरीक्षणे / सूचनांच्या संदर्भात संदीप विद्यापीठाने सादर केलेल्या अहवालाचा स्वीकार करीत विद्यापीठ अनुदान आयोगाने महाराष्ट्रात सर्वप्रथम संदीप विद्यापीठास मान्यताप्राप्त राज्य खाजगी विद्यापीठ म्हणून घोषित के ...