राज्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या उर्दू भाषेच्या पदविका अभ्यासक्रम परिक्षा नुकतीच ४१ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केली तर अरबी भाषेच्या परिक्षेत २६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. ...
देशभरातील विविध तज्ज्ञांकडून विद्यापीठाचे गुणवत्ता परीक्षण करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी समितींनी विविध विभागांना भेटी दिल्या. या सर्व पाहणीचा अहवाल शनिवारी (दि.१५) देण्यात येणार आहे. ...
पैठण येथे संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय ४ नोव्हेंबर १९९८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेऊन उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर १३ फेब्रुवारी २०१४ रोजी संतपीठासाठी आवश्यक असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन झाले. मात्र तरीही त्या ठिका ...
यंदा शैक्षणिक सत्र प्रारंभ होऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला असताना राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाला निधी मिळाला नव्हता. मात्र, केंद्र सरकारने या अभियानांतर्गत गट, शहर, समूह साधन केंद्राला अनुदान उपलब्ध करून दिल्याने कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा वनवास सं ...