लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

६२५ शिक्षकांची रिक्त पदे; गुणवत्तेवर परिणाम... - Marathi News | 625 teachers vacancies; Results on quality ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :६२५ शिक्षकांची रिक्त पदे; गुणवत्तेवर परिणाम...

जिल्ह्यात ६२५ प्राथमिक व पदवीधर शिक्षकांची कमरता असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. ...

आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा, पालक-विद्यार्थी चिंतेत - Marathi News | Waiting for the October Backlog exam result, parents and students worry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा, पालक-विद्यार्थी चिंतेत

महाविद्यालयाने आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षा २०१८चा निकाल अद्याप न लावता पुन्हा एकदा विद्यापीठाच्या नियमांची पायमल्ली केल्याचे उघड झाले आहे. ...

विद्यार्थी शाळेत अन् शिक्षक भागवत सप्ताहात, पालकांचा संताप अनावर - Marathi News | Students in school and teachers during the Bhagwat Saptaha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थी शाळेत अन् शिक्षक भागवत सप्ताहात, पालकांचा संताप अनावर

गोसावीवाडी (ता. इंदापूर) येथील दोन शिक्षकी शाळेत बुधवारी शिक्षकांनीच दांडी मारल्याने मुलांना शिक्षकाविना शाळेचा अनुभव आला. ...

बालभारती, कृतिपत्रिका : प्रश्नसंचाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात - Marathi News | The beginning of the second phase of the questionnaire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालभारती, कृतिपत्रिका : प्रश्नसंचाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

२०१८-१९च्या शैक्षणिक सत्रात दहावीच्या अभ्यासक्रमासाठी नवी पाठ्यपुस्तके आणि कृतिपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. ...

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा अभिमत दर्जा काढण्याची शिफारस - Marathi News |  Recommendation for the approval of Tilak Maharashtra University | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा अभिमत दर्जा काढण्याची शिफारस

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (टिमवि) कारभारात सातत्याने अनियमितता आढळून येत असल्याने त्यांचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा काढून घेण्याची शिफारस केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) बैठकीत घेण्यात आला ...

पैठण येथे मुलांच्या वसतिगृहातील जेवणात आढळल्या चक्क अळ्या! - Marathi News |  The larvae found in children's hostels at Paithan! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण येथे मुलांच्या वसतिगृहातील जेवणात आढळल्या चक्क अळ्या!

पैठण येथील उद्यान रोडवरील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांच्या वसतिगृहातील मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. ...

मुंबई विद्यापीठावर ३४ वर्षांत पहिल्यांदा अपात्रतेची नामुष्की - Marathi News | For the first time in 34 years, the disproportionate disqualification was made at the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठावर ३४ वर्षांत पहिल्यांदा अपात्रतेची नामुष्की

पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवात सहभागी झालेली विद्यार्थिनी अपात्र ठरल्यामुळे मुंबई विद्यापीठाचा संपूर्ण संघ बाद ठरला आहे. ...

मोबाईलवर कलचाचणीला घेण्यास अडचणी : मुख्याध्यापक संघ   - Marathi News | Problems facing for taking kalchachni on mobile demands by Headmaster's team | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोबाईलवर कलचाचणीला घेण्यास अडचणी : मुख्याध्यापक संघ  

शाळांनी मोबाईल अ‍ॅपवर १८ डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत कलचाचणी घ्यावी,अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. ...