माणूस, पक्षी, पाने, फुले, झाडे, प्राणी, फळे, मुले, मुली, ग्रह, नक्षत्र, तारे, कीटक, भाज्या, जिल्हे, डाळी, महिने व वस्तू इत्यादी नावे म्हणजे नाम होय. ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा विषयातील उदाहरणे अचूक सोडविण्यासाठी निरीक्षण क्षमता, निर्णयक्षमता व वेग महत्त्वाचा असतो. (2) 1 ते 100 पर्यंत मूळसंख्या जोडमूळ, सममूळ, विषममूळ ...
विद्यार्थ्यांना कला व क्रीडाक्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ...
दिव्यांगांना सहानुभूती नको तर त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी समाजाने पुढे येऊन दिव्यांगाप्रती असंवेदनशीलता संपवली पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई.वायुनंदन यांनी केले. ...
जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे वेतनेतर अनुदान गेल्या मार्चपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे पडून असल्याचे वृत्त आहे. शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान गेल्या दहा महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या खात्यात पडून ...
शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रेऊळगाव (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्यामुळे गत सात दिवसांपासून शाळा बंद आहे. ...