पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अतंर्गत शालेय विद्यार्थ्यांना पाणी, निसर्ग, पर्यावरण व जलसंधारण या विषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील निवडक पंधरा माध्यमिक शाळांमध्ये ‘निसर्ग धमाल शाळा’ हा उपक्रम राबाविण्यात येत आहे. ...
भारतात संशोधनासाठी मिळणाऱ्या एकू ण अनुदानापैकी ९० टक्के अनुदान केवळ परदेशात तयार झालेली साधने आयात करण्यासाठी खर्च होते. यातून निर्माण झालेल्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्याप ...
दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या = n(n+1) (n = नैसर्गिक संख्येचा पाया... हा तिचा पाया) ...
शहरात केजी, सिनियर केजीचे पेव फुटले असून, अनेक शिक्षण संस्था तर यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत देणग्या आकारात आहे. तथापि, प्री-प्रायमरी ही संकल्पनाच नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे राज्यशासन या संस्थांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास सांगत ...
राज्यातील शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारावर करण्यासाठी राज्य शासनाकडून पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलमार्फत खाजगी संस्थांच्या अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या एका जागेसाठी ५ उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. ...