राज्य शासनाने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी अनुदानित महाविद्यालयातील रिक्त पदांच्या ४० टक्के एवढ्या जागा भरण्यास मान्यता दिलेली आहे. या पदांची भरती करण्यासाठी विहित नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी केल ...
बुलडाणा: मुलांना शारीरिक शिक्षणाचे व खेळाचे धडे देणाºया शारीरिक शिक्षकांच्या संख्येबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय अनभिज्ञ असल्याचे वास्तव शारीरिक शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आले आहे ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय : मुख्य काळ १) वर्तमानकाळ २) भूतकाळ ३) भविष्यकाळ, वर्तमानकाळ - क्रिया चालू असते, भूतकाळ - पूर्वी क्रिया झालेली असते, भविष्यकाळ - क्रिया पुढे होणार असते ...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना देण्यात आलेले परीक्षा शुल्क हडप करणाºया महाविद्यालयांवर फौजदारी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. ...
इ. १ ली ते ५ वी पर्यंत सर्व पाठ्यपुस्तकातील इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ समजून घ्यावे लागतील. तसेच माहिती तंत्रज्ञान व दैनंदिन जीवनात वापरत असलेले इंग्रजी शब्द शोधून त्यांचा मराठी अर्थ जाणून घ्यावा. ...
वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ असे संबोधतो, कृष्णाने देखील अजुर्नाच्या रथाचे सारथ्य करतांना त्यास आपल्या वक्तृ त्वातून दिशादर्शन केले. वाणी आणि विचारांचे महत्व त्यांनी पटवून दिल ...