राज्यात दोन हजारांपेक्षा अधिक मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीची आस लागलेली असतानाच शिक्षण विभागाने मात्र शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. ...
स्वमूल्यमापनातून शाळेतील भौतिक व गुणवत्तापूर्ण सुधारणेसाठी शासनाने सुरु केलेल्या शाळासिद्धी उपक्रमात बीड जिल्ह्यातील जवळपास १२०५ शाळांनी पाठ फिरविली ...
माझी मुलगी अभ्यासात हुशार, परंतु गेल्या काही दिवसांत तिचा कल मोबाईलकडे आहे. हा प्रश्न बहुतांश पालकांचा आहे. आई-वडिलांनी सांगून पाहिले. शिक्षकांनी सांगितले. नानाविध उपाय केले, परंतु मुलांच्या हातातला मोबाईल अर्थात मोबाईल गेम जात नाही. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील २०१६ पासून विविध कारणांनी प्रलंबित असलेला वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न अजूनही कायम आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात ७२६ प्रकरणांपैकी सुमारे ३५६ शिक्षकांंना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झाली असली तरी यातील ३७० शिक्षक ...
उद्याचे भवितव्य घडविणाऱ्या, देशाचा सुसंस्कृत आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी परिश्रम घेणाºया ज्ञानमंदिरासाठी सर्जापूर ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. सुमारे साडेतीन लाखांची मदत मिळाली. त्यातून जावळीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहराच बदलला. शा ...
अकोला : येत्या वर्षात शाळांमध्ये धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी पुणे येथील शिक्षण संचालकांनी मंजुरी दिलेल्या निविदेतील दरांची तुलना बाजारभावाशी केल्यास काही शंभर तर काही ५० टक्क्यांपर्यंत अधिक आहेत. ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी घटक- शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक- समानार्थी शब्द. समानार्थी शब्दांचे वाचन वारंवार असणे आवश्यक आहे. अर्थपूर्ण वाचन असायला हवे. पाठ्यपुस्तकातीलही विविध शब्दांचे अर्थ माहीत असावेत. ...