शासनाने स्थलांतरित केलेली मतिमंद विद्यार्थ्यांची निवासी शाळा मूळ जागीच चालू असल्याचे भासविण्यासाठी उच्च न्यायालयात बनावट कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. याची गांभीर्याने दखल घेत खंडपीठाचे न्या. ता.वि. नलावडे आणि न्या. एस.के. कोतवाल यांनी याचिकाकर्ते ...
विधी शाखेच्या एलएलबी या तीन वर्षीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी व बीए एलएलबी या पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेचे (एमएच-सीईटी) वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...
अंगणवाडी कर्मचा-यांनी एकजुटीने राज्य व केंद्र सरकारने अथर्संकल्पीय अधिवेशनामध्ये पुरेसा निधी उपलब्ध करुन न दिल्याने आयकट प्रणित सर्व कामगार संघटनांनी राज्यात तीन दिवस आंदोलनाची हाक दिली आहे. ...
शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु, इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कू ल असोसिएशन (ईसा) संघटनेशी संलग्नित शाळांनी थकीत फी च्या परताव्याची मागणी करीत २५ फेब्रुवारीलाच शाळाबंद आंदोलनाचा इशारा ...