राईट टु एज्युकेशन (आरटीई ) अन्वये अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च रोजी समाप्त झाली. राज्यात ९१९५ शाळांमध्ये ११६९६० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातून २४८७४५ अर्ज आले आहेत. ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. ...
अकोला: जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी म्हणजेच जीएनएम हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे. ...
शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक आणि शिक्षकांकडे पैशाची मागणी केल्याच्या कारणात तथ्य आढळून आल्याने प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. ...
गेल्या अनेक वर्षापासून जालना येथील नागेवाडीस्थित शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पाणी समस्या कायम आहे. स्वतंत्र पाईपलाइन मिळाली नसल्याने ही अडचण असल्याचे दिसून आले. ...
शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळांकडून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयांकडून माहिती मागविली आहे; परंतु अद्यापपर्यंत एकाही महाविद्यालयाने ही माहिती शिक्षण विभागाकडे सादर केली नाही. ...
काळानुरूप आणि स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी भविष्यात सज्ज व्हावे लागणार आहे, असे मत मूल्यमापन, गुणांकन, स्वयंमूल्यमापन पद्धतीमध्ये राज्याचे शाळासिद्धी प्रशिक्षक आणि अकोला जिल्हा समन्वयक प्रशांत शेवतकर यांनी व्यक्त केले. ...