नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला अभियांत्रिकी गटात पहिल्या ३५ मध्ये ‘रॅन्किंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात ३१ वा क्रमांक आहे. ...
राज्य सरकारकडून इंग्रजी शाळांना प्रतिपूर्तीची रक्कम देण्यात येते. ही रक्कम वाटप करताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने भेदभाव केला असून, मर्जीतील शाळांनाच त्याचे वाटप केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. ...
आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिली सोडत सोमवारी (दि.८) पुण्यातून जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरातील आरटीई प्रवेशाच्या १ लाख १६ हजार ९२६ जागांची लॉटरी पद्धतीने प् ...
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत अनेक त्रूटी असल्याने महाराष्ट्रातील खासगी शांळामधील शिक्षकत्तेर कर्मचाºयांवर अन्याय होत आहे. दर दहा वर्षांनी शासनाकडून वेतन आयोग संबंधातील कार्यवाही होत असतानाही प्रत्येकवेळी शिक्षकेत्तर कर्मचारी दुर्लक्षित केले जात ...