नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यास एक दिवसाचा अवधी बाकी असताना परीक्षा केंद्र बदलण्य ...
गेल्या शतकापासून अविरत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मराठा विद्या शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे नाशिकमध्ये भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय उभारण्यात येत आहे. ...
गेल्या शतकपासून अविरत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मराठा विद्या शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे नाशिकमध्ये भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय उभारण्यात येत आहे. छत्रपती शाहू महाराजांनी १९२० मध्ये पायाभरणी केलेल्या उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये १९१७ पासून संग्रहालय ...
गेवराई तालुक्यातील ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत १५ आॅक्टोबर २०१७ रोजी केंद्रप्रमुख ए.टी. चव्हाण यांच्या हस्ते सुरु झालेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्ट्याचा प्रवास मोठ्या वाचनालयापर्यंत पोहचला आहे. ...
आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दहा दिवसांत केवळ ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अजूनही जवळपास ५३ टक्के विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व ...
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या धर्तीवर आता राज्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र उघडण्यात येत आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, उन्हाळी सुट्यानंतर १५ जून रोजी शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार आहे. महाविद्यालय पातळीवर पदव्युत्तर प्रवेशासाठी ६ जून ते १४ जूनदरम्यानच प्रवेश परीक्षा घ्य ...