नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नॅशनल इलिजिब्लिीटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) रविवारी शहरातील १७ केंद्रांवर शांततेत व सुरळीत पार पडली. यावर्षी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रथमच डिजीटल लॉक वापरण्यात आले. सर्व उत्तर पत्रिका नीट मुख्यालयाकडे पाठवण्यात आल्या. ...
नॅशलन टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) वैद्यकीय विद्याशाखेतील प्रवेशासाठी रविवार (दि. ५) ‘नीट’ परिक्षा घेण्यात येत असून दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत देशभरात ही परिक्षा घेतली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी विविध परीक्षा केंद्रावर गर्दी करून आपली आसन व्य ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित झालेल्या पालकांना शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून पनवेल येथील शशांक नाग हा अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाला. ...
एलएलएम सेमिस्टर १ च्या परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचा निकाल महिना उलटूनही जाहीर झालेला नाही. मात्र, राजकीय नेत्याच्या पीएचा पुनर्मूल्यांकन निकाल मात्र विद्यापीठाने अर्ज दाखल होताच चार दिवसांत दिला ...
ज्या खासगी शाळांना व महाविद्यालयांना राज्य सरकारकडून १०० टक्के अनुदान मिळत आहे, त्याच शाळा व महाविद्यालयांचा उल्लेख अनुदानित शाळा किंवा महाविद्यालये असा करता येईल. ...
यूपीएससीच्या परीक्षेत देशातून मुलींमधून पहिली येऊ, असे वाटले नव्हते. केवळ अभ्यासातील सातत्य, परिश्रम आणि ध्येय यामुळे यश मिळाले. मोठे स्वप्न पाहिले, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचलीे. - सृष्टी जयंत देशमुख ...