नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नवी मुंबई शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ...
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत यावर्षी महत्वाचे बदल करण्यात आले असून यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना १६ टक्के व आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतु, या आरक्षणामुळे संस्थांच्या इनहाऊस कोट्यावर थेट परीणाम ...
जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. ...
वाशिम - जिल्हा परिषद शाळांनी अंतराची अट न पाळता नियमबाह्य उघडलेले इयत्ता पाचवी, आठवीचे वर्ग बंद करण्यात यावे असे आदेश शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी अमरावती विभागातील पाचही मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना ७ मे रोजी दिले आहेत. ...
शैक्षणिक विषयक भौतिक व आर्थिक लक्ष ठरविण्यासाठी राज्यातील सर्व शाळांची माहिती यू-डायस प्लस या आॅनलाइन प्रणालीद्वारे संगणकीकृत करण्यात येणार आहे. जीआयएस मॅपिंगद्वारे शाळांची माहिती उपलब्ध होणार आहे. ...
जिल्ह्यातील शाळांना २ मे पासून सुट्या लागल्या आहेत. उन्हाळी सुट्यांमध्येही पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांतील शाळेत पोषण आहार दिला जाणार आहे. ...