नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला : पोषण आहार वाटपातील घोटाळा रोखण्यासोबतच गावांतील अंगणवाड्यांची माहिती एका क्लिकवर शासनाकडे उपलब्ध करण्यासाठी राज्यातील २२ हजार अंगणवाड्यांना स्मार्ट मोबाइल फोन वाटप करण्यात आले. ...
खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे. ...
अंगणवाडी सेविकांना मोबाईल देऊन त्यांच्या कामाशी संबधित सर्व नोंदी अॅपद्वारे घेण्याच्या प्रक्रियेला जूनपासून सुरूवात होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘कॉमन अप्लीकेशन सॉप्टवेअर’ या विषयी पर्यवेक्षिकांना ८ ते ...
शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान ...
बारावीनंतर केवळ डीएड केल्यानंतर तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळण्याचा गेल्या काही वर्षांपूर्वीचा काळ होता. या काळात बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शिक्षकाची नोकरी निश्चित, असे मानले जात होते. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत अनेक प्रयत्न करून डीएड, बीएड आ ...
शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत पुस्तक सुविधेचा रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या २ लाख ३० हाजार ७४१ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. ...
आरटीईच्या प्रवेशात आता दलालही सक्रिय झाले आहे. समाधान केंद्राकडे आलेल्या तक्रारीत एका दलालाने पालकाकडून २० हजार रुपये घेतले आहे. विशेष म्हणजे या दलालाने आरटीईचे बोगस प्रवेशपत्र पालकांला उपलब्ध करून दिले. ...