शनिवारी १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होणार आहे. १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येईल. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कुलपती दत्ता मेघे राहतील. यावेळी आमदार विक्रम काळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक स ...
राज्यात खासगी वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस घेणारे गरीब कुटुंबातील व राखीव प्रवर्गातील असतात. राज्यात एकूण ११ महाविद्यालय असून प्रत्येक महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क राज्यातील शिक्षण शुल्क समिती ठरवित असते. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाच्या शुल्कात सहा ला ...
समाजकल्याण विभागाद्वारे प्रत्येक महिन्याला आश्रमशाळेला भेट देवून तपासणी केली पाहिजे, असा नियम आहे. मात्र अधिकारी कार्यालयात बसूनच तपासणी करीत असल्याने समाजकल्याण विभागाच्या आशिर्वादानेच जिल्ह्यात अशा अनेक बोगस आश्रमशाळांचा सुळसुळाट वाढला आहे. जिल्ह्य ...
जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करुन शिक्षण विभागाचे याकडे लक्ष वेधले होते.तसेच ६ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथील जि.प.शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करताना त्याचे वजन न करताच कसे वितरण के ...