सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शनच झाले नाही आणि नऊ वर्षांनंतर आलेले खंडग्रास सूर्यग्रहण मालेगावकरांना दिसू न शकल्याने त्यांच्या हिरमोड झाला. यात नागरिकांनी दूरदर्शनवर जगभरातील सूर्यग्रहणाचा लाभ घेऊन आनंद घेतला. सरत्या वर्षाला निरोप देताना ...
झोडगे येथील संदीप सोनजे विद्यालयात बिटस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा झाल्या. अध्यक्षस्थानी सरपंच भारती देसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच डॉ. सुनील देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. वाघ, केंद्रप्रमुख दिलीप जावरे उपस्थित होते. ...
पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघ यांचे सहकार्यातून मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालय मनमाड चौफुली मालेगाव येथे ४५ वे मालेगाव तालुका विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात विविध गटातील २०० विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले. ...
विज्ञानाशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही. विज्ञान प्रदर्शन काळाची गरज आहे. संशोधनातून देश प्रगतिपथावर वाटचाल करणार असून, विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला संधी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन स्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता दराडे यांनी केले. ...
कळवण येथील नेहरू युवा केंद्र नाशिकद्वारा जय योगेश्वर बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा संमेलन कार्यक्र म येथे नुकताच झाला. या संमेलनमध्ये विविध शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. जन-धन योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना, पंतप् ...
सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एसजी कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ सण ुउत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यालयात इयत्ता पाचवीतील साई धट याने सांताक्लॉजचा पेहराव करून विद्यार्थ्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. मुलांमध्ये जाऊन त्या ...