महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हजा ...
वैद्यकीय विद्याशाखेच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. यातील पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या ३ मे रोजी घेतली जाणार असून परीक्षेचा निकाल येत्या ४ जून रोजी जाहीर करणार ...
र.वी. शाह माध्यमिक व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धांचा समारोप झाला. यानिमित्त बौद्धिक व आनंदी खेळ तसेच खरी कमाई आनंदमेळा घेण्यात आला. ...
येवला तालुक्यातील चिचोंडी येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला आहे. निमित्त होते समता प्रतिष्ठान संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयात आयोजित साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त समता सप्ताहाचे. अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्र गुंजाळ होते. ...
अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडिअम, सेमी इंग्लिश व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. दोनदिवसीय कार्यक्र माचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. अध्यक्षस्थानी सरपं ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचमळा येथे दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी परसबाग फुलविली आहे. शिक्षक प्रियांका ससे यांच्या विचारप्रेरणेतून आणि मुख्याध्यापक सुनील माने यांच्या सहकार्याने प्रथम वाफे तयार करून त्यामध्ये कांद्याची रोपे लावण ...