विविध मागण्यांसाठी शुक्रवारी अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांनी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणला. ...
सिन्नर नगर परिषद कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून प्रबोधन रॅली काढण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन महिला बचतगटातील महिलांनी सावित्रीबाई व महात्मा जोतिबा फुले यांच्या वेशभूषा केल् ...
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हेमंत शिबिराची सांगता झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवण शिक्षण संस्थेचे विश्वस्त भूषण पगार, तर वक्ते म्हणून प्रांत संयोजक विठ्ठल शिंदे, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण व शिबिर कार्यवाह पुंडलिक आहेर उपस्थित ...
महिलांच्या संरक्षणासाठी प्रथम त्यांनी स्वत: सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणं गरजेचं आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोकणगाव प्राथमिक शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणा ...
विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ होते. प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक खंडेराव रंजवे, गटशिक्षणाधिकारी केशवराव तुंगार, विस्त ...
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कर शिबीराचे उद्घाटन वजीरखेडे येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिटी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद हाळे होते. ...