इगतपुरी तालुक्यातील अस्वली येथील जनता विद्यालयातील सन १९९१-९२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित केला होता. याचवेळी विद्यालयाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला पाण ...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ठिकठिकाणी प्रतिमापूजन, विविध स्पर्धा व अन्य कार्यक्रम घेण्यात आले. ...
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्री. नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन व इन्स्टिट्यूट आॅफ फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट या तीनही संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. ...
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालय, स्वामी मुक्तानंद विद्यालय आणि जनता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ’लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानांतर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्र म राबविण्यात आला. यानिमित्त शहरात जनजागृती करीत तीन ...
न्या. रानडे महोत्सवानिमित्त वैनतेय इंग्लिश मीडिअम स्कूल, वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर, वैनतेय शिशुविहार आदी शाखांचे सांस्कृतिक कार्यक्र म संपन्न झाले. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात आनंद मेळावा व मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. ...