राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिरांमधून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते व उद्याची संस्कारक्षम पिढी तयार होण्यासाठी या शिबिराची मदत होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार ...
रावळगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंबासन येथे सुरू असलेल्या रासेयो श्रम शिबिराचा समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक स्वनील कोळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. भामरे होते. प्र ...
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालय नामपूरचे रासेयो विभाग व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय रावळगाव यांच्या संयुक्क्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे अंबासन येथे विविध उपक्रम राबवित पार पडले. ...
एचएएल हायस्कूल मराठी माध्यम ओझर येथे रेझिंग डे निमित्ताने मुंबई-आग्रा महामार्ग वाहतूक सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांनी मुला-मुलींना वाहतुकीचे नियम व नियम मोडणाऱ्यांना कायदेशीर दंड वसुलीचे नियम आदींची माहिती दिली. ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी सुरू असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये अंगुलगाव शाळेच्या मुलांच्या कबड्डी संघाने तालुका-स्तरावर बाजी मारली असून, जिल्हास्तरावर येवला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा ...