लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

रजा रोखीकरणाच्या मागणीसाठी शिक्षककांचे शालेय शिक्षण मंत्र्यांना साकडे - Marathi News | Teacher's School Education Minister Receives Demand for Holiday Cash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रजा रोखीकरणाच्या मागणीसाठी शिक्षककांचे शालेय शिक्षण मंत्र्यांना साकडे

 शासकीय कर्मचाऱ्याना व शिक्षकाना वषार्तील दहा दिवस अर्जीत रजेचा लाभ मिळतो. याथील शासकीय कर्मचाऱ्यांना रजा वापरल्या नाहीतर तीन वर्षांनी शिल्लक रजेतून तीस दिवस रजेच्या रोखीकरणाचा फायदा घेता येतो. मात्र शिक्षकांना अशाप्रकारे रजांचे रोखीकरण करून फायदा मि ...

प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद - Marathi News | Response to quiz competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद

नेमिनाथ जैन संचलित एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतनच्या यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे प्रश्नमंजूषा व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ...

दात्याणेतील विद्यार्थ्यांना सर्पमित्रांकडून मार्गदर्शन - Marathi News | Guidance from the Serpentine to Students in Dante | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दात्याणेतील विद्यार्थ्यांना सर्पमित्रांकडून मार्गदर्शन

दात्याणे येथील कर्म. डॉ. वसंतराव पवार जनता विद्यालयात ‘साप वाचवा, माणूस वाचवा’ यानुसार विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्र म घेण्यात आला. ...

जात्यावरील ओवींमुळेच कविता जिवंत - Marathi News | The poem lives because of the ovaries on the caste | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जात्यावरील ओवींमुळेच कविता जिवंत

जात्याच्या ओव्यांमध्ये समाधान असते. ग्रामीण संवेदना ओव्यांमधूनच आली. आता भाषा, संस्कार, तंत्रज्ञान बदलले आहे. काळानुसार भाषा बदलली; परंतु, मराठी भाषेची महती कायम आहे. माय-माउलींच्या जात्यामुळेच ओव्या, कविता व कवी जिवंत आहेत, असे प्रतिपादन कवी नारायण ...

चिकाटीने आयुष्य घडवा ! - Marathi News | Make a Sustainable Life! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिकाटीने आयुष्य घडवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात झोकून देऊन काम केले, प्रयत्न केले तर नक्की यशस्वी होतील. त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी केले. ...

सूर्यनमस्कारात गुळवंच, भिकुसा विद्यालय प्रथम - Marathi News | Gulvanch, Bhikusa School I | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सूर्यनमस्कारात गुळवंच, भिकुसा विद्यालय प्रथम

पुरातन गोंदेश्वर मंदिर प्रांगणात कस्तुरी नागरी पतसंस्था व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने रथसप्तमीनिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी गटास मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्या ...

नवीन विभागीय कार्यालयात होणार दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन - Marathi News |  Collection of Class XII papers to be held in new office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन विभागीय कार्यालयात होणार दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन

शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाली असताना अंतर्गत कामांच्या पूर्ततेअभावी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून होणार आहे. मात्र परीक्षेनंतर तपासून येणाºया गु ...

नीटचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत संधी - Marathi News | Opportunity to pay the Examination Fee by February 3 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नीटचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत संधी

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) अनेक विद्यार्थ्यांकडून विविध तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एनटीएने नीटसाठीऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३ ते ९ फेब ...