आॅनलाइन शिक्षण मालेगाव शहरात व तालुक्यात कितपत यशस्वी होईल याबाबत पालक आणि शिक्षकांमध्येच संभ्रम असून, संबंधितांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. ...
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत बेटी बचाओ-बेटी पढाओ अंतर्गत उत्कृष्ट काम करणाºया नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी शाळेला पुरस्कार देऊन सन्मानित केले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ व ६० वरून ७० व ६५ वर्षे अनुक्रमे केले आहे. ...
राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना विद्यापीठ, महाविद्यालयांत १ ऑगस्टपासून अध्ययन सुरू केले जाणार आहे. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठाचे कुलगुरुंच्या नावे पत्र पाठविले आहे. ...
गोंदिया जिल्ह्यातील कायमचे रहिवासी असणाऱ्या परंतु व्यवसाय, शेती, शिक्षण व इतर कामानिमित्त इतर राज्य अथवा जिल्ह्यामध्ये गेलेले नागरिक कुटुंबासह स्वगावी परत येत आहेत. त्यांच्यासोबत लॉकडाऊनच्या काळात ६ ते १४ वयोगटातील बालके सुद्धा आहेत. ९ मे पासून बाहेर ...