राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील २० टक्के व ४० टक्के अनुदानास पात्र शाळांना अनुदान वितरित करण्यासाठी बैठक घेण्यात आली. ...
राज्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात पनवेल तालुक्यात कोरोना संसर्ग रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील शाळा अद्याप बंद आहेत. ...
शैक्षणिक वर्ष जून महिन्याच्या १५ तारखेपासून सुरू होते. मात्र, जुलै महिना उजाडला, तरी शाळांची घंटा अद्याप वाजलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याविषयी सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे. ...
कोल्हापूर येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाने विद्याभवन ऑनलाईन शिक्षक संकल्पनेअंतर्गत घरी टीव्हीवर शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन पाठ सोमवारपासून टीव्हीवर प्रसारित करण्यात आले. ...
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन शिक्षणाची व्यवस्था एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून सुरू करणाऱ्या राज्य सरकारवर निशाणा साधत विरोधकांनाही शिक्षण विभागाला यासंदर्भात विचारणा सुरू केली आहे. ...