या धोरणात नमूद केले आहे की, ज्या शाळांमध्ये रोज मध्यान्ह भोजन बनविणे शक्य नसेल तिथे त्याऐवजी चणे, शेंगदाणे, गूळ व एखादे फळ असा आहार त्या विद्यार्थ्यांना देण्यात यावा. ...
दिव्यांग असलेल्या पायल संजय घोडेकर हिने पुस्तकांना मित्र केले. रात्रीचे दिवस करत तिने दहावीत ८८. ४० टक्के गुण मिळवित दिव्यांग विभागात संगमनेर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. फिटरच्या मुलीने वडिलांच्या कष्टाचे चीज करत उज्ज्वल यश संपादन केले. ...
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत शनिवार (दि.१) पासून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी ४०९ विद्यार्थ्यांनी त्यांच्या आॅनलाईन अर्जाचा भाग एक भरून लॉक ...
परीक्षेला घाबरायची गरज नाही. खूप घोकंपट्टीही गरजेची नाही. दररोज थोडा का होईना नियमित अभ्यास करत गेलो तर अजिबातही परीक्षेला ताण येत नाही व यशही चांगले मिळते. आम्ही खेळलो, छंद जोपासले व परीक्षेत गुणवानही ठरलो, असे आपल्या यशाचे रहस्य दहावीत टॉपर ठरलेल्य ...